लव्ह आज कल (२००९ चित्रपट)
2009 film by Imtiaz Ali | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा | |||
निर्माता | |||
Performer | |||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
लव्ह आज कल हा २००९ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी - ड्रामा चित्रपट आहे जो इम्तियाज अली लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि इलुमिनाटी फिल्म्स आणि मॅडॉक फिल्म्स यांच्या निर्मिती अंतर्गत सैफ अली खान आणि दिनेश विजान यांनी निर्मित केला आहे.[१] खान आणि दीपिका पडुकोण अभिनीत, [२] यात ऋषी कपूर आणि गिसेली मॉन्टेरो हे नीतू सिंग सोबत सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट जय आणि मीराच्या प्रवासाचा गोष्ट सांगतो आणि निव्वळ प्रेमाची अनुभूती दर्शवितो जी कधीही बदलत नाही.[३]
५५व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये चित्रपटाला १२ नामांकने मिळाली ज्यात सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक (अली), सर्वोत्तम अभिनेता (खान) आणि सर्वोत्तम अभिनेत्री (पडुकोण) होते. ह्याला २ पुरस्कार मिळाले – सर्वोत्तम गीतकार (इर्शाद कामिल "अज दिन चढेया" गाण्यासाठी) आणि सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन (बॉस्को-सीझर "चोर बझारी" गाण्यासाठी).[४]
लव आज कलचा तेलगूमध्ये तीन मार (२०११) रिमेक झाला.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Movie review: Love Aai Kal". Independent Online (इंग्रजी भाषेत). Aug 5, 2009. 2024-12-07 रोजी पाहिले.
- ^ "Deepika un'Saif' choice". Mid-Day. 2 January 2008 रोजी पाहिले.
- ^ "Rahul Khanna to star in Uttu's and Karan Johar's home productions". Bollywood Hungama. 4 August 2008 रोजी पाहिले.
- ^ Love Aaj Kal, a Smash Hit Archived 2009-08-13 at the Wayback Machine.
- ^ "Pawan Kalyan Teen Maar | Pawan Kalyan Love Aaj Kal remake Teen Maar". Gulte.co m. 2011-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 July 2011 रोजी पाहिले.