Jump to content

रोमियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फोर्ड मॅडक्स ब्राउनने १८७० साली रेखाटलेले रोमियो व ज्युलियेटचे काल्पनिक चित्र

रोमियो हे विल्यम शेक्सपियर ने लिहिलेल्या रोमिओ आणि ज्युलियेट ह्या शोकांतिकेतील पुरूष पात्र आहे.