ज्युलियेट
Appearance
ज्युलियेट हे विल्यम शेक्सपियर ने लिहिलेल्या रोमिओ आणि ज्युलियेट या शोकांतिकेतील स्त्री पात्र आहे. कथानकात ही कॅप्युलेट घराण्याच्या कुटुंबप्रमुखाची १३ वर्षांची एकुलती एक मुलगी असते.