रॉन विजली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉन वीझली या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉन विजली हे हॅरी पॉटरच्या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे. ह्या कथानकात हॅरी पॉटरची रॉन विजली आणि हर्माइनी ग्रेंजरशी घनिष्ठ मैत्री दाखवली आहे.