रुहुना रॉयल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रूहुना रॉयल्स या पानावरून पुनर्निर्देशित)
रूहुना रॉयल्स
प्रशिक्षक: पाकिस्तान वकार युनिस
कर्णधार: श्रीलंका लसिथ मलिंगा
रंग:   लाल   काळा
स्थापना: २०११
मैदान: महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान
आसनक्षमता: ३५,०००
मालक: पर्ल ओव्हरसीज लि.

रूहुना रॉयल्स श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. पर्ल ओव्हरसीज लिमिटेडने $४.६ दशलक्षला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१]

इतिहास[संपादन]

शाहिद आफ्रिदीने २०१२ मध्ये संघात शामिल झाला. वकार युनिस संघाचा प्रशिक्षक आहे.

मैदान[संपादन]

महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान हंबन्टोटा शहरातील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बांधण्यात आले


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]