उवा नेक्स्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उवा नेक्स्ट
प्रशिक्षक: श्रीलंकानाविद नवाज
कर्णधार: जमैकाक्रिस गेल
स्थापना: २०१२
मैदान:
मालक: सक्सेस स्पोर्ट्स प्रा.लि.

उवा नेक्स्ट श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. सक्सेस स्पोर्ट्स प्रा.लि.ने $४.६ मिलियनला २०१२ मध्ये संघ विकत घेतला.[१]

जमैकन क्रिस गेल ह्या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]