कंदुरता वॉरियर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कंदुरता वॉरियर्स
Kanduratawarriors.png
प्रशिक्षक:
कर्णधार: श्रीलंकासनथ जयसुर्या
स्थापना: २०११
मैदान: पलकाले
आसनक्षमता: ३५,०००
मालक: नं१ स्पोर्ट्स कसंल्टींग प्रा.लि.
एसएलपीएल विजय:

कंदुरता वॉरियर्स श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रँचाईजी क्रिकेट संघ आहे. कंदुरता संघ कँडी शहरातील संघ आहे. इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेडने $४.९८ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१]

संदर्भ व नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]