उतुरा रूद्राज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उतुरा रूद्राज
Uthurarudras.png
प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया टॉम मूडी
कर्णधार: श्रीलंका जेहान मुबारक
रंग: पिवळा आणि ब्राउन
स्थापना: २०१२
मैदान: दंबुला मैदान
आसनक्षमता: ३०,०००
मालक: रूद्रा स्पोर्ट्स प्रा.लि.

उतुरा रूद्राज श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रँचाईजी क्रिकेट संघ आहे. रूद्रा स्पोर्ट्स प्रा.लि. ने $३४ लाखांना इ.स. २०१२ मध्ये विकत घेतली. .[१]


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo (ESPN). 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]