वायंबा युनायटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वायंबा युनायटेड
Wayanbaunited.png
प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया ट्रेव्हर बेलिस
कर्णधार: श्रीलंका महेला जयवर्धने
रंग:   हिरवा   निळा   पांढरा
स्थापना: २०१२
मैदान: वेलगेद्रा मैदान
आसनक्षमता: १०,०००
मालक: वाधवान होल्डींग्स प्रा.लि.

वायंबा युनायटेड श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रँचाईजी क्रिकेट संघ आहे. वायंबा युनायटेड संघ करूनगाला शहरातील संघ आहे. वाधवान होल्डींग्स प्रा.लि. $५.०२ मिलियनला २०१२ मध्ये संघ विकत घेतला.[१]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]