बस्नहिरा क्रिकेट डंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बस्नहिरा क्रिकेट डंडी
कर्मचारी
कर्णधार श्रीलंका तिलकरत्ने दिलशान
प्रशिक्षक श्रीलंका दुलिप मेंडीस
मालक इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेड
संघ माहिती
शहर कोलंबो
Founded २०१२
Home ground आर. प्रेमदासा मैदान
क्षमता ३५,०००

बस्नहिरा क्रिकेट डंडी श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. बस्नहिरा संघ कोलंबो शहरातील संघ आहे. इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेडने $४.३३ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१]

सद्य संघ[संपादन]

प्रशिक्षक: दुलिप मेंडीस[२]


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Waqar joins Afridi as head coach of Ruhuna". Cricket.Org.PK. Archived from the original on 2012-12-21. 07 July 2012 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]