रांची–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस
Appearance
रांची राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे झारखंडची राजधानी रांची शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस रांची ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते व ह्या दोन शहरांमधील १३०० किमी अंतर १७ तासांत पूर्ण करते.
मार्ग
[संपादन]रांची राजधानी एक्सप्रेसचे दोन मार्ग आहेत:
- १२४३९/१२४४० रांची ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोनदा बोकारोमार्गे धावते.
- १२४५३/१२४५४ रांची ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोनदा डाल्टनगंजमार्गे धावते.
|
|