यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
यमदेवता

यमधर्म, यम किंवा यमराज ही हिंदू वेद पुराणांप्रमाणे मृत्यूची देवता तथा प्रथम पितर आहे.

यम ही एक वैदिक देवता आहे. हा विवस्वानाचा पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी सरण्यू ही त्याची आई होय. तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे | ( ऋ. १०.१६५.४ ) मृत्यूरूप अशा त्या यमाला नमस्कार असो.

यम हा पिता, पितरांचा राजा , पहिला मर्त्य आहे असे मानले जाते.

"यम गायत्री मंत्र":

ॐ सूर्य पुत्राय विद्महे । महाकालाय धीमहि । तन्नो यमः प्रचोदयात ॥


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.