Jump to content

पक्षाघात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अर्धांगवायू या पानावरून पुनर्निर्देशित)
पक्षाघात
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० I61-I64
आय.सी.डी.- 434.91
मेडलाइनप्ल्स 000726
इ-मेडिसिन neuro/9
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D020521

पक्षाघात किंवा अर्धांगवायू म्हणजे अवयव हालचालीतील अक्षमता. यात सक्षम शरीर अचल होऊन अपंगत्व येते. मेंदूला होणारा अपुरा रक्तपुरवठा हे एक पक्षाघातासाठीचे मुख्य कारण आहे. अमेरिकेत, अंदाजे ५० पैकी १ लोकांना कायमस्वरूपी किंवा क्षणिक अर्धांगवायूचे निदान झाले आहे.[]

प्रकार

[संपादन]

कारणे

[संपादन]

उपचार

[संपादन]

विकीकोश

[संपादन]

साचा:Wiktionary

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Paralysis Facts & Figures - Spinal Cord Injury - Paralysis Research Center". Christopherreeve.org. 2016-03-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-19 रोजी पाहिले.