मोरूची मावशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मोरूची मावशी
लेखन प्रल्हाद केशव अत्रे
भाषा मराठी
देश भारत Flag of India.svg
कलाकार प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण

मोरूची मावशी हे एक प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेले विनोदी नाटक आहे. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण अशा नामांकित कलाकारांनी त्यात काम केले आहे.

ब्रॅन्डन टॉमसच्या "चार्लीज ऑन्ट" ह्या इंग्रजीतील विलक्षण विनोदी नाटकाचे हे बेमालूम मराठी रूपांतर आहे..

श्रेयनामावली[संपादन]

प्रथम प्रयोग वर्ष:
निर्मिती संस्था:
लेखक: आचार्य अत्रे
दिग्दर्शक:
नेपथ्यः
प्रकाश:
पार्श्वसंगीत:
नेपथ्यकार:
ध्वनी:
सूत्रधार:
रंगभूषाकार:
वेशभूषा:
निर्मिती व्यवस्था:

भूमिका[संपादन]

मावशी: विजय चव्हाण

प्रशांत दामले
प्रदीप पटवर्धन

उशा:
निशा: