मुझफ्फरपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुझफ्फरपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

मुझफ्फरपूर भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.

हे शहर मुझफ्फरपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.