मिलोस राओनिच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिलोस राओनिच
देश कॅनडा ध्वज कॅनडा
वास्तव्य मोनॅको
जन्म २७ डिसेंबर, १९९० (1990-12-27) (वय: ३३)
पॉडगोरिका, युगोस्लाव्हिया
उंची १.९६ मी (६ फु ५ इं)
सुरुवात २००८
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $४६,८६,८६७
एकेरी
प्रदर्शन 377–179
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४ (२१ एप्रिल २०१४)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ७
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (२०१६)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१४)
विंबल्डन उपविजयी (२०१६)
यू.एस. ओपन चौथी फेरी (२०१२, २०१३, २०१४)
दुहेरी
प्रदर्शन 26–35
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १०३
शेवटचा बदल: जुलै २०१६.


मिलोस राओनिच (मॉंटेनिग्रिन: Милош Раонић; २७ डिसेंबर १९९०) हा मॉंटेनिग्रोमध्ये जन्मलेला एक व्यावसायिक कॅनेडियन टेनिसपटू आहे. २००८ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेला राओनिच सध्या कॅनडाचा सर्वोत्तम टेनिस खेळाडू मानला जातो.

राओनिच त्याच्या वेगवान व अचूक सर्व्हिससाठी प्रसिद्ध आहे. राओनिचने २०१६ विंबल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती परंतु त्याला अँडी मरेकडून पराभव पत्कारावा लागला. ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो आजवरचा एकमेव कॅनेडियन टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]