माँटेनिग्रिन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉंटेनिग्रिन भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉंटेनिग्रिन (Crnogorski, Црногорски) ही स्लाव्हिक भाषासमूहामधील सर्बो-क्रोएशियन ह्या भाषेची एक उपभाषा मानली जाते. मॉंटेनिग्रिन ही मॉंटेनिग्रो ह्या देशाची राष्ट्रभाषा असून ती सर्बियन, बॉस्नियनक्रोएशियन ह्या भाषांसोबत मिळतीजुळती आहे.

साचा:स्लाव्हिक भाषासमूह