Jump to content

मार्मारा प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्कस्तानच्या नकाशावर मार्मारा प्रदेश

मार्मारा (तुर्की: Marmara Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागात ग्रीस देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रदेशामध्ये तुर्कस्तानमधील सर्वाधिक घनदाट लोकवस्ती आहे. मार्माराच्या समुद्रावरून ह्या प्रदेशाचे नाव पडले आहे. मार्मारा प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.