पूर्व अनातोलिया प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुर्कस्तानच्या नकाशावर पूर्व अनातोलिया प्रदेश

पूर्व अनातोलिया (तुर्की: Doğu Anadolu Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात इराण, इराक, अझरबैजान, आर्मेनियाजॉर्जिया देशांच्या सीमेवर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.