आग्नेय अनातोलिया प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुर्कस्तानच्या नकाशावर आग्नेय अनातोलिया प्रदेश

आग्नेय अनातोलिया (तुर्की: Güneydoğu Anadolu Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात सिरियाइराक देशांच्या सीमेवर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.