एजियन प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुर्कस्तानच्या नकाशावर एजियन प्रदेश

एजियन (तुर्की: Ege Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम भागात एजियन समुद्रकिनाऱ्यावर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.