Jump to content

काळा समुद्र प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्कस्तानच्या नकाशावर काळा समुद्र प्रदेश

काळा समुद्र (तुर्की: Karadeniz Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर व जॉर्जिया देशाच्या सीमेवर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.