Jump to content

महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके म्हटले जाते. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम महाराष्ट्र शासनाचे पुरातत्त्व खाते करते.

भारतीय पुरातत्त्व विभागामार्फतही अशाच महाराष्ट्रातील काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हटले जाते. या राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या देखभाल आणि संरक्षणाचे काम भारत सरकारचे पुरातत्त्व खाते करते.

राज्य संरक्षित स्मारके

[संपादन]