भारताचे रेल्वेमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रेल्वेमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)
ভারতের রেলমন্ত্রী (bn); Ministre des Chemins de fer (fr); ministre de Ferrocarrils (ca); भारतीय रेल्वेमंत्री (mr); Liste der Eisenbahnminister Indiens (de); 铁道部 (zh); министар железница Индије (sr); وزیر ریل (بھارت) (pnb); وزیر ریل (ur); Indiens järnvägsminister (sv); ഇന്ത്യൻ റെയിൽവേ മന്ത്രി (ml); שר הרכבות ההודי (he); भारत के रेल मंत्री (hi); Υπουργός Σιδηροδρόμων (el); Intian rautatieministeri (fi); Minister of Railways (en); وزير السكك الحديدية (ar); Ministro de łe Ferovie (vec); இந்திய தொடருந்து அமைச்சர்களின் பட்டியல் (ta) بھارتی وزارت (ur); Wikimedia-Liste (de); head of the Ministry of Railways in India (en); منصب وزاري هندي (ar); επικεφαλής του Υπουργείου Σιδηροδρόμων στην Ινδία (el); भारत सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री (mr) Minister of Railways in India, rail minister of india, railway minister in india (en); وزیر ریلوے (ur); रेलमंत्री (bho)
भारतीय रेल्वेमंत्री 
भारत सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारपद
उपवर्गमंत्री
ह्याचा भागभारतीय रेल्वे,
भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागभारत
स्थापना
  • ऑगस्ट १५, इ.स. १९४७
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
भारताचे रेल्वेमंत्री
Minister of Railways
Emblem of India.svg
Shri Ashwini Vaishnaw Minister.jpg
विद्यमान
अश्विनी वैष्णव

७ जुलै २०२१ पासून
रेल्वे मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती १५ ऑगस्ट १९४७
पहिले पदधारक जॉन मथाई
संकेतस्थळ रेल्वे मंत्रालयाचे संकेतस्थळ

भारताचा रेल्वेमंत्री हे भारत सरकारमधील कॅबिनेट-दर्जाचा मंत्री असून ते रेल्वे मंत्रालयाचे नेतृत्व करतात. भारतीय रेल्वेचे कामकाज चालवण्याची जबाबदारी रेल्वेमंत्र्यावर आहे.

रेल्वेमंत्र्यांची यादी[संपादन]

क्र. नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
जॉन मथाई John Mathai.jpg १५ ऑगस्ट १९४७ २२ सप्टेंबर १९४८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
एन. गोपालस्वामी अय्यंगार Gopalaswamy Ayyangar.jpg २२ सप्टेंबर १९४८ १३ मे १९५२
लालबहादूर शास्त्री Lal Bahadur Shastri (cropped).jpg १३ मे १९५२ ७ डिसेंबर १९५६
जगजीवनराम Jagjivan Ram 1991 stamp of India.jpg ७ डिसेंबर १९५६ १० एप्रिल १९६२
सरदार स्वरणसिंग Sardar Swaran Singh.jpg १० एप्रिल १९६२ २१ सप्टेंबर १९६३
एच.सी. दसप्पा - २१ सप्टेंबर १९६३ ८ जून १९६४
सदाशिव कानोजी पाटील - ९ जून १९६४ १२ मार्च १९६७ लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
सी.एम. पुनाचा C M Poonacha.gif १३ मार्च १९६७ १४ फेब्रुवारी १९६९ इंदिरा गांधी
राम सुभग सिंग Ram Subhag Singh.jpg १४ फेब्रुवारी १९६९ ४ नोव्हेंबर १९६९
१० पनमपिल्ली गोविंद मेनन - ४ नोव्हेंबर १९६९ १८ फेब्रुवारी १९७०
११ गुलझारीलाल नंदा Gulzarilal Nanda 1.jpg १८ फेब्रुवारी १९७० १७ मार्च १९७१
१२ के. हनुमंतैया - १८ मार्च १९७१ २२ जुलै १९७२
१३ टी.ए. पै - २३ जुलै १९७२ ४ फेब्रुवारी १९७३
१४ ललितनारायण मिश्रा Stamp of India - 1976 - Colnect 326695 - 1st Death Anniv Lalit Narayan Mishra - Politician.jpeg ५ फेब्रुवारी १९७३ २ जानेवारी १९७५
१५ कमलापती त्रिपाठी - ११ फेब्रुवारी १९७५ २३ मार्च १९७७
१६ मधू दंडवते Gopalaswamy Ayyangar.jpg २६ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
(१३) टी.ए. पै - ३० जुलै १९७९ १३ जानेवारी १९८० जनता पार्टी (धर्मनिरपेक्ष) चरण सिंग
(१५) कमलापती त्रिपाठी - १४ जानेवारी १९८० १२ नोव्हेंबर १९८० काँग्रेस इंदिरा गांधी
१७ केदार पांडे Kedar Pandey.jpg १२ नोव्हेंबर १९८० १४ जानेवारी १९८२
१८ प्रकाश चंद्र सेठी - १५ जानेवारी १९८२ २ सप्टेंबर १९८२
१९ ए.बी.ए. घनी खान चौधरी Indian Minister Ghani Khan.jpg २ सप्टेंबर १९८२ ३१ डिसेंबर १९८४ इंदिरा गांधी
राजीव गांधी
२० बन्सी लाल - ३१ डिसेंबर १९८४ ४ जून १९८६ राजीव गांधी
२१ मोहसीना किडवई - २४ जून १९८६ २१ ऑक्टोबर १९८६
२२ माधवराव शिंदे Madhavrao Scindia 2005 stamp of India.jpg २२ ऑक्टोबर १९८६ १ डिसेंबर १९८९
२३ जॉर्ज फर्नान्डिस George Fernandes (cropped).jpg ५ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल विश्वनाथप्रताप सिंग
२४ जनेश्वर मिश्रा - २१ नोव्हेंबर १९९० २१ जून १९९१ समाजवादी जनता पक्ष चंद्र शेखर
२५ सी.के. जाफर शरीफ Veteran Leader Ck jaffer Sharief on a Hartal (cropped).JPG २१ जून १९९१ १६ ऑक्टोबर १९९५ Indian National Congress पी.व्ही. नरसिंह राव
२६ राम विलास पासवान Ram Vilas Paswan 11 (cropped).jpg १ जून १९९६ १९ मार्च १९९८ जनता दल
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंद्रकुमार गुजराल
२७ नितीश कुमार CM Nitish Kumar Potrait.jpg १९ मार्च १९९८ ५ ऑगस्ट १९९९ समता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटल बिहारी वाजपेयी
२८ राम नाईक Governor of Uttar Pradesh Ram Naik.jpg ६ ऑगस्ट १९९९ १२ ऑक्टोबर १९९९ भारतीय जनता पक्ष
(रा.लो.आ.)
२९ ममता बॅनर्जी Mamata Banerjee - Kolkata 2011-12-08 7542 Cropped.JPG १३ ऑक्टोबर १९९९ १५ मार्च २००१ तृणमूल काँग्रेस
(रा.लो.आ.)
(२७) नितीश कुमार CM Nitish Kumar Potrait.jpg २० मार्च २००१ २२ मे २००४ जनता दल (संयुक्त)
(रा.लो.आ.)
३० लालूप्रसाद यादव Lalu P. Yadav.jpg २३ मे २००४ २५ मे २००९ राष्ट्रीय जनता दल
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
(२९) ममता बॅनर्जी Mamata Banerjee - Kolkata 2011-12-08 7542 Cropped.JPG २६ मे २००९ १९ मे २०११ तृणमूल काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
३१ दिनेश त्रिवेदी Dinesh trivedi.jpg १२ जुलै २०११ १४ मार्च २०१२
३२ मुकुल रॉय Mukul Roy.png २० मार्च २०१२ २१ सप्टेंबर २०१२
३३ सी.पी. जोशी C P Joshi UNDP 2010.jpg २२ सप्टेंबर २०१२ २८ ऑक्टोबर २०१२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
३४ पवनकुमार बंसल The Union Minister for Railways, Shri Pawan Kumar Bansal inaugurating the New Block of Civil Hospital at Manimajra, in Chandigarh on April 07, 2013.jpg २८ ऑक्टोबर २०१२ १० मे २०१३
(३३) सी.पी. जोशी C P Joshi UNDP 2010.jpg ११ मे २०१३ १६ जून २०१३
३५ मल्लिकार्जुन खडगे Mallikarjun Kharge Official Portrail (cropped).jpg १७ जून २०१३ २५ मे २०१४
३६ सदानंद गौडा Sadananda Gowda.jpg २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
३७ सुरेश प्रभू The Union Minister for Commerce & Industry, Shri Suresh Prabhakar Prabhu holding a Press Conference on the 3rd meeting of Council for Trade Development and Promotion, in New Delhi on January 08, 2018.jpg ९ नोव्हेंबर २०१४ ३ सप्टेंबर २०१७
३८ पियुष गोयल Piyush Goyal.jpg ३ सप्टेंबर २०१७ ७ जुलै २०२१
३९ अश्विनी वैष्णव Shri Ashwini Vaishnaw Minister.jpg ७ जुलै २०२१ विद्यमान

हे सुद्धा पहा[संपादन]

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.