Jump to content

ममनून हुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ममनून हुसेन
ممنون حسین

पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
९ सप्टेंबर २०१३
पंतप्रधान नवाझ शरीफ
मागील आसिफ अली झरदारी

सिंध प्रांताचा राज्यपाल
कार्यकाळ
१९ जून १९९९ – १२ ऑक्टोबर १९९९
राष्ट्राध्यक्ष मोहम्मद रफीक तरार

जन्म २३ डिसेंबर, १९४० (1940-12-23) (वय: ८३)
आग्रा, ब्रिटिश भारत (आजचा उत्तर प्रदेश)
राजकीय पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)
धर्म इस्लाम

ममनून हुसेन (उर्दू: ممنون حسین; जन्म: २३ डिसेंबर इ.स. १९४०) हे पाकिस्तान देशाचे विद्यमान राष्ट्रपती आहेत. ते ९ सप्टेंबर २०१३ पासून ह्या पदावर आहेत. ह्यापूर्वी हुसेन १९९९ मध्ये अल्प काळाकरिता सिंध प्रांताच्या राज्यपालपदावर होते.

संदर्भ

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]