Jump to content

मठ (लांजा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मठ(लांजा) या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?मठ

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लांजा
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

मठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.

या गावात कुंभारवाडी ,गुरववाडी,तेलीवाडी,चांभारवाडी अश्या वाड्या आहेत.

गावात शंकराचे एक देऊळ आहे.सोंबा देवाचे. गावातील लोक नेहमी देवळात एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करत असतात .लोक तुळशी विवाह,महाशिवरात्र,शिमगा,गुढीपाडवा,दसरा असे मोठे सण नेहमी एकत्र येऊन साजरे करतात.

मठ गाव हे पाली बस स्थनकापासून साधारण चार किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाली बाजाराचा चांगलाच फायदा लोकांना होतो.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

निवसर, गंगर कारगाव, शिरंबवली, नांदिवली, आंजणारी, आसोडे, वेसुर्ले, चाफेत, कडुगाव, पड्यार, घडशी ही जवळपासची गावे आहेत.मठ ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[]

संदर्भ

[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/lanja.html