भूम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?भूम
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: महाल
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर उस्मानाबाद
विभाग मराठवाडा
भाषा मराठी
तहसील भूम
पंचायत समिती भूम
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४१३५०४
• +०२४७८


भूम हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यामध्ये आलमप्रभु यांचे मंदिर आहे. हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो.

जिल्हा परिषद मतदारसंघ गट[संपादन]

 • ईट  • पाथरूड  • वालवड  • माणकेश्‍वर

शिक्षणसंस्था[संपादन]

  • शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम
  • राजीव गांधी महाविद्यालय, चिंचोली

प्रमुख व्यवसाय[संपादन]

शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून त्यामधून ज्वारी, मका, उडीद ही मुख्य पिके घेतली जातात.

संदर्भ[संपादन]