Jump to content

भुजंगासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भुजंगासन (संस्कृत: भुजङ्गासन, भुजङ्‌गासन) हे एक योगासन आहे. शरीर लवचिक होण्यास याची मदत होते. हे आसन करताना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते. भुजंगासन सूर्यनमस्कारांतर्गत आसनांपैकी एक आसन आहे.

सूर्यनमस्कारांतील इतर आसने

[संपादन]
आसन श्वासक्रिया चित्र
प्रणामासनउच्छवास
हस्त उत्तानासनश्वास
उत्तानासनउच्छवास
अश्व संचालनासनश्वास[ चित्र हवे ]
चतुरंग दंडासनउच्छवास
अष्टांग नमस्कारsuspend
भुजंगासनश्वास
अधोमुख श्वानासनउच्छवास
अश्व संचालनासनश्वास[ चित्र हवे ]
१०उत्तानासनउच्छवास
१२हस्त उत्तानासनश्वास
१३प्रणामासनउच्छवास

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]