Jump to content

हस्त उत्तानासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हस्त उत्तानासन हे सूर्यनमस्कारांतील एक आसन आहे. शरीर लवचिक होण्यास याची मदत होते. हे आसन करतांना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते.हे आसन काही अवघड नाही फक्त उभे रहा आणि हात मागे करा

अधिक वाचन

[संपादन]

सूर्यनमस्कारांतील इतर आसने

[संपादन]
आसन श्वासक्रिया चित्र
१प्रणामासनउच्छवास
२हस्त उत्तानासनश्वास
३उत्तानासनउच्छवास
४अश्व संचालनासनश्वास[ चित्र हवे ]
५चतुरंग दंडासनउच्छवास
६अष्टांग नमस्कारsuspend
७भुजंगासनश्वास
८अधोमुख श्वानासनउच्छवास
९अश्व संचालनासनश्वास[ चित्र हवे ]
१०उत्तानासनउच्छवास
१२हस्त उत्तानासनश्वास
१३प्रणामासनउच्छवास

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]