उत्तानासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तानासन हे सूर्यनमस्कारांतील एक आसन आहे. शरीर लवचीक होण्यास याची मदत होते. हे आसन करतांना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते.

अधिक वाचन[संपादन]

सूर्यनमस्कारांतील इतर आसने[संपादन]

आसन श्वासक्रिया चित्र
प्रणामासन उच्छ्वास
हस्त उत्तानासन श्वास
उत्तानासन उच्छ्वास
अश्व संचालनासन श्वास
चतुरंग दंडासन उच्छ्वास
अष्टांग नमस्कार suspend
भुजंगासन श्वास
अधोमुख श्वानासन उच्छ्वास
अश्व संचालनासन श्वास
१० उत्तानासन उच्छ्वास
१२ हस्त उत्तानासन श्वास
१३ प्रणामासन उच्छ्वास

बाह्य दुवे[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]