ब्रेमन (राज्य)
Appearance
ब्रेमन Freie Hansestadt Bremen | |||
जर्मनीचे राज्य | |||
| |||
ब्रेमनचे जर्मनी देशामधील स्थान | |||
देश | जर्मनी | ||
राजधानी | ब्रेमन | ||
क्षेत्रफळ | ४०८ चौ. किमी (१५८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ६,६४,००० | ||
घनता | १,६२८ /चौ. किमी (४,२२० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | DE-HB | ||
संकेतस्थळ | http://www.bremen.de/ |
ब्रेमन (जर्मन: Freie Hansestadt Bremen) हे जर्मनीमधील १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. जर्मनीच्या उत्तर भागात स्थित असलेले व आकाराने सर्वात लहान असलेले हे राज्य ब्रेमन व ब्रेमरहाफेन ह्या दोन शहरांचे बनले आहे. ही दोन्ही शहरे एकमेकांपासून ५० किमी अंतरावर असून ती वेसर नदीच्या काठावर वसली आहेत. ब्रेमन राज्याच्या सर्व बाजूंनी नीडरजाक्सन राज्य आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत