बिशप धबधबा
Appearance
waterfall in Meghalaya, India | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | शिलाँग, पूर्व खासी हिल्स जिल्हा, मेघालय, भारत | ||||
| उंची |
| ||||
![]() | |||||
| |||||
बिशप धबधबा भारतातील मेघालय राज्याच्या शिलाँग शहराजवळी धबधबा आहे. भारतातील २२व्या क्रमांकाच्या सर्वाधिक उंचीच्या या धबधब्यावरून पाणी १३५ मीटर खाली पडते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
