Jump to content

स्वीट धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वीट धबधबा तथा क्षैद वैटडेन हा भारताच्या आसाम राज्यातील शिलाँग शहराजवळील धबधबा आहे. हा धबधबा ९६ मी (३१५ फूट) उंचीचा आहे.