Jump to content

नोहसन्गिथियांग धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोहसन्गिथियांग धबधबा, सेव्हेन सिस्टर्स धबधबा तथा मॉसमी धबधबा हा भारताच्या मेघालय राज्यातील धबधबा आहे. हा धबधबा ३१५ मीटर (१,०३३ फूट) उंचीचा आहे.