Jump to content

लांगशियांग धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लांगशियांग धबधबा भारताच्या मेघालय राज्यातील धबधबा आहे. पश्चिम खासी जिल्ह्यातील सांग्रियांग गावाजवळ असलेला हा धबधबा भारतातील सर्वाधिक उंचीच्या पाच धबधब्यांपैकी एक आहे.