Jump to content

बाळा गाऊ कशी अंगाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


बाळा गाऊ कशी अंगाई
छायाचित्र
निर्मिती वर्ष १९७७
भाषा मराठी
देश भारत
निर्मिती एम.एस. साळवी
दिग्दर्शन कमलाकर तोरणे
कथा मधुसूदन कालेलकर
पटकथा मधुसूदन कालेलकर
संवाद मधुसूदन कालेलकर
संकलन भानुदास दिवकर
छाया रत्नाकर लाड
कला के.द. महाजनी
गीते जगदीश खेबुडकर, मधुसूदन कालेलकर
संगीत एन. दत्ता
ध्वनी माधव पाताडे
पार्श्वगायन आशा भोसले, सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी, महेंद्र कपूर
नृत्यदिग्दर्शन सोहनलाल
वेशभूषा वसंत पेडणेकर, रजनी चंद्रचूड
रंगभूषा एस.डी. जोशी, जगत कुमार, पंढरी जूकर
स्पेशल इफेक्ट्स डाह्याभाई पटेल
प्रमुख कलाकार विक्रम गोखले, आशा काळे, मधुकर तोरडमल, वत्सला देशमुख, राजा बापट, दत्ता भट, सरस्वती बोडस, नयनतारा

यशालेख

[संपादन]

कलाकार

[संपादन]

पार्श्वभूमी

[संपादन]

कथानक

[संपादन]

उल्लेखनीय

[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

संदर्भ

[संपादन]