Jump to content

बशीर हुसेन झैदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bashir Hussain Zaidi; বশির হুসেইন জৈদি; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; बशीर हुसैन जैदी; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; Bashir Hussain Zaidi; बशीर हुसेन झैदी; político indio; ভারতীয় রাজনীতিবিদ; personnalité politique indienne; India poliitik; Indian politician (1898-1992); políticu indiu (1898–1992); polític indi; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; indisk politiker; ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ; Indian politician; سیاست‌مدار هندی; سياسي هندي; India siyaasa nira ŋun nyɛ doo; politician indian; індійський політик; politikan indian; polaiteoir Indiach; indisk politiker; indisk politikar; ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍; onye ndọrọndọrọ ọchịchị si India (1898-1992); भारतीयराजनेतारः; भारतीय राजनीतिज्ञ; Indiaas politicus (-1992); פוליטיקאי הודי; político indio; Indian politician; indisk politiker; भारतीय राजकारणी; Syed Bashir Hussain Zaidi
बशीर हुसेन झैदी 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखजुलै ३०, इ.स. १८९८
मुझफ्फरनगर जिल्हा
मृत्यू तारीखमार्च २९, इ.स. १९९२
नवी दिल्ली
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
पद
  • Member of the Constituent Assembly of India (इ.स. १९४७ इ.स. १९५०)
  • पहिल्या लोकसभेचे सदस्य
अपत्य
  • Shama Zaidi
पुरस्कार
  • साहित्य व शिक्षणतील पद्मविभूषण पुरस्कारविजेते (इ.स. १९७६)
  • ऑर्डर ऑफ दी इंडीयन एम्पायरचे सहकर्मी (इ.स. १९४१)
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q4866840
आयएसएनआय ओळखण: 0000000084816189
व्हीआयएएफ ओळखण: 118447051
जीएनडी ओळखण: 103263037X
एलसीसीएन ओळखण: n84048929
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 181881004
विकिडाटावर माहिती संपादित करा

सय्यद बशीर हुसेन झैदी (३० जुलै १८९८ २९ मार्च १९९२) हे पहिल्या लोकसभेचे सदस्य आणि १९५६ ते १९६२ पर्यंत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी संयुक्त प्रांतातून (नंतर उत्तर प्रदेश ) भारतीय संविधान सभेचे सदस्य म्हणूनही काम केले. [] १९७६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला होता. []

त्यांना १९६४ मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठातून आणि १९७४ मध्ये कानपूर विद्यापीठातून मानद डी.लिट. पदवी मिळाली होती.

संदर्भ

[संपादन]
  1. List of Membars of the Constituent Assembly (as in November, 1949) Parliament of India
  2. "Padma Awards". Ministry of Communications and Information Technology.