Jump to content

बंगळूर सिटी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बंगळूर शहर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
बंगळूर सिटी
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता बंगळूर, कर्नाटक
गुणक 12°58′42″N 77°34′10″E / 12.97833°N 77.56944°E / 12.97833; 77.56944
समुद्रसपाटीपासूनची उंची ९०३ मी
फलाट १०
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत SBC
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पश्चिम रेल्वे
स्थान
बंगळूर सिटी is located in कर्नाटक
बंगळूर सिटी
बंगळूर सिटी
कर्नाटकमधील स्थान
स्थानकाची इमारत

बंगळूर सिटी रेल्वे स्थानक हे बंगळूर महानगरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या बंगळूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. बंगळूर सिटी भारतामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून दररोज १०० पेक्षा अधिक रेल्वेगाड्या सुटतात. हे स्थानक बंगळूरच्या मध्यभागात मॅजेस्टिक बस स्टॅंडच्या जवळच स्थित आहे. नम्मा मेट्रोच्या जांभळ्या मार्गिकेवरील स्थानक येथून जवळ बांधण्यात आले आहे ज्यामुळे बंगळूर स्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. बंगळूर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी शहराच्या उत्तर भागात यशवंतपूर रेल्वे स्थानक उघडण्यात आले.

प्रमुख गाड्या

[संपादन]