Jump to content

फ्रांस्वा मित्तराँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रांस्वा मित्तरॉं

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२१ मे, १९८१  १७ मे, १९९५
मागील व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें
पुढील जाक शिराक

जन्म २५ ऑक्टोबर, १९१६ (1916-10-25)
शारांत, फ्रान्स
मृत्यु ८ जानेवारी, १९९६ (वय ७९)
पॅरिस, फ्रान्स
सही फ्रांस्वा मित्तराँयांची सही

फ्रांस्वा मॉरिस एड्रियें मरी मित्तरॉं (फ्रेंच: François Maurice Adrien Marie Mitterrand; ऑक्टोबर २५, इ.स. १९१६ - जानेवारी ८, इ.स. १९९६) हा इ.स. १९८१ ते १९९५ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकामधील समाजवादी पक्षातर्फे निवडुन आलेला तो प्रथम राष्ट्राध्यक्ष होता.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: