समाजवादी पक्ष (फ्रान्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

समाजवादी पक्ष (फ्रेंच: Parti socialiste, PS) हा फ्रान्स देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. डाव्या अंगाची राजकीय धोरणे असलेल्या समाजवादी पक्षाची स्थापना इ.स. १९६९ मध्ये झाली. सध्याच्या फ्रेंच राष्ट्रीय संसदेत ५७७ पैकी १८६ तर सेनेटमध्ये ३४८ पैकी १४३ जागा समाजवादी पक्षाकडे आहेत.

इ.स. १९८१ साली अध्यक्षीय निवडणुक जिंकून फ्रांस्वा मित्तराँ हे पहिले समाजवादी राष्ट्राध्यक्ष बनले तर मे २०१२ मधील निवडणुकीत ह्या पक्षाच्या फ्रांस्वा ऑलांद ह्यांनी विजय मिळवला.


बाह्य दुवे[संपादन]