फॅशन (२००८ चित्रपट)
Appearance
(फॅशन (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
फॅशन | |
---|---|
दिग्दर्शन | मधुर भांडारकर |
निर्मिती |
मधुर भांडारकर रॉनी स्क्रूवाला |
प्रमुख कलाकार |
प्रियांका चोप्रा कंगना राणावत मुग्धा गोडसे अरबाझ खान अर्जान बाजवा समीर सोनी |
संगीत | सलीम-सुलेमान |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २९ ऑक्टोबर २००८ |
अवधी | १६१ मिनिटे |
फॅशन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. मधुर भांडारकरने निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका आहे. फॅशन व मॉडेलिंग ह्या उद्योगांशी संबंधित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये मेघना माथुर नावाच्या काप्लनिक होतकरू मॉडेलची कथा रंगवली आहे. चांदनी बार, पेज ३ व कॉर्पोरेट नंतर स्त्री पात्राची मुख्य भूमिका असणारा हा भांडारकरचा चौथा चित्रपट होता. ह्या चित्रपटाला तिकिट खिडकीवर चांगले यश लाभले व अनेक पुरस्कार मिळाले.
पुरस्कार
[संपादन]- सर्वोत्तम अभिनेत्री - प्रियांका चोप्रा
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - कंगना राणावत
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील फॅशन चे पान (इंग्लिश मजकूर)