Jump to content

फॅशन (२००८ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फॅशन
दिग्दर्शन मधुर भांडारकर
निर्मिती मधुर भांडारकर
रॉनी स्क्रूवाला
प्रमुख कलाकार प्रियांका चोप्रा
कंगना राणावत
मुग्धा गोडसे
अरबाझ खान
अर्जान बाजवा
समीर सोनी
संगीत सलीम-सुलेमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २९ ऑक्टोबर २००८
अवधी १६१ मिनिटे


फॅशन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. मधुर भांडारकरने निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका आहे. फॅशनमॉडेलिंग ह्या उद्योगांशी संबंधित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये मेघना माथुर नावाच्या काप्लनिक होतकरू मॉडेलची कथा रंगवली आहे. चांदनी बार, पेज ३कॉर्पोरेट नंतर स्त्री पात्राची मुख्य भूमिका असणारा हा भांडारकरचा चौथा चित्रपट होता. ह्या चित्रपटाला तिकिट खिडकीवर चांगले यश लाभले व अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]