प्रियांका रॉबर्ट वड्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


प्रियांका रॉबर्ट वड्रा (मराठी लेखन - वढेरा)(हे आडनाव वाड्रा, वडेरा, बढेरा असेही लिहिले जाते आडनावाचे बरोबर लेखन माहीत नाही. क्षमस्व) माहेरचे नाव प्रियांका राजीव गांधी या भारताच्या एका माजी पंतप्रधानाच्या(जवाहरलाल नेहरूंच्या) पणती एका माजी पंतप्रधानाच्या(इंदिरा गांधींच्या) नात एका माजी पंतप्रधानाच्या(राजीव गांधींच्या) कन्या आणि विद्यमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षां(सोनिया गांधीं)च्या सुकन्या आहेत. अतिश कमी कालावधीत अचंबित करणारी आर्थिक प्रगती साधणारे उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांच्या त्या सौभाग्यवती आहेत.


BA

अधिकृत अथवा जाहीर संपत्ती आणि मालमत्ता[संपादन]

  • सिमल्यापासून १३ किलोमीटर अंतरावर प्रेसिडेन्शियल रिट्रीटच्या जवळ साडेतीन बिघे जमीन आहे. HP Tenancy and Land Reforms Act, अन्वये हिमाचल प्रदेशाबाहेरील सर्वसामान्य लोकांना तिथे अशा पद्धतीने राज्य शासनाच्या मान्यतेशिवाय जमीन विकत घेता येत नाही. HP Tenancy and Land Reforms Act च्या कलम ११८ अन्वये यात वीरभद्रसिंग यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन हिमाचल प्रदेश (काँग्रेस) सरकारने प्रियांका रॉबर्ट वड्रा (गांधी) यांच्या जमीन खरेदीस विशेष मान्यता (नियमात सवलत) दिली. वीरभद्रसिंगांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला दिलेल्या निवेदनानुसार हा एक अनावश्यक विवाद (unnecessary controversy) आहे. (संदर्भ : http://www.indianexpress.com/news/no-need-for-probe-into-priyanka-land-virbhadra/1014632/ No need for probe into Priyanka land: Virbhadra)