महाराष्ट्राचा सुपरस्टार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्राचा सुपरस्टार
निर्मिती संस्था झी स्टुडिओज
सूत्रधार अभिजीत खांडकेकर
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५३
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १६ डिसेंबर २००९ – २३ जुलै २०२०

महाराष्ट्राचा सुपरस्टार हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक कार्यक्रम आहे.[ संदर्भ हवा ]

कलाकार[संपादन]

सूत्रधार
परीक्षक
विजेते

पर्व[संपादन]

प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
१६ डिसेंबर २००९ पर्व पहिले २१ मार्च २०१०
१५ जानेवारी २०२० पर्व दुसरे २३ जुलै २०२०

टीआरपी[संपादन]

आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
२१ मार्च २०१० महाअंतिम सोहळा ०.८ ७२