प्रसाद ओक
Appearance
प्रसाद ओक | |
---|---|
जन्म | १७ फेब्रुवारी १९७५ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | आभास |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | अवघाचि संसार, होणार सून मी ह्या घरची, हम तो तेरे आशिक है, फुलपाखरू, महाराष्ट्राची हास्यजत्रा, वादळवाट |
पत्नी | मंजिरी ओक |
वैयक्तिक
[संपादन]प्रसाद भावे हायस्कूल पुणे मध्ये शिकले होते. त्यांनी बीएमसीसी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पत्नीचे नाव मंजिरी. त्यांच्यी दोन मुले सार्थक आणि मयांक आहेत.
नाटके
[संपादन]- नांदी (स्त्रीभूमिका)
- प्रेमाची गोष्ट (उपदिग्दर्शक)
दूरचित्रवाणी मालिका
[संपादन]- अवघाचि संसार
- होणार सून मी ह्या घरची
- हम तो तेरे आशिक है
- फुलपाखरू
- महाराष्ट्राची हास्यजत्रा
- भांडा सौख्य भरे
- वादळवाट
चित्रपट
[संपादन]- कुंकू लावते माहेरचे
- फर्जंद
- स्माईल प्लीज