राजेशाही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सौदी अरेबियाचा राजा अब्दुल्ला
एलिझाबेथ दुसरी ही राष्ट्रकुल क्षेत्राची राणी आहे.

राजेशाही किंवा राजतंत्र हा सरकारचा असा प्रकार आहे ज्यामध्ये देशाचे किंवा राष्ट्राचे सार्वभौमत्व एका व्यक्तीच्या हातात असते. हे सार्वभौमत्व संपूर्ण अथवा औपचारिक स्वरूपाचे असू शकते. राजा अथवा राणीचे सामर्थ्य अमर्यादित असल्यास त्याला संपूर्ण राजेशाही असे म्हटले जाते जो हुकुमशाहीचा एक प्रकार मानला जाऊ शकतो. जेव्हा राजाचे सामर्थ्य संविधानानाने ठरवून दिले असते तेव्हा त्याला संविधानिक राजेशाही असे म्हणण्यात येते.

१९व्या शतकापर्यंत जगात राजेशाहीचे प्राबल्य होते. सध्या फार थोड्या देशांमध्ये राजेशाही अस्तित्वात आहे.

सद्य राजेशाह्या[संपादन]

  अर्ध-संविधानिक राजेशाही
  Subnational monarchies (traditional)