पोहरादेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?पोहरादेवी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मानोरा
जिल्हा वाशिम जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

पोहरादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. हे पोहरादेवी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

जवळचे रेल्वे स्थानक कर्नाजा ३५ किमी आणि अमरावती ८७ किमी आहे. वाशीम आणि जवळील शहरांमधून पोहरादेवी यथे जाण्यासाठी एस टी बसेस आणि खाजगी वाहने मिळतात. रस्त्याने

पोहरादेवीपासून वाशीम ५१ किलोमीटरवर, यवतमाळ ७१ कि.मी.वर आणि हिंगोली ७७ कि.मी.वर आहे..

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

पोहरादेवी येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे तापमान वर्षभर असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/