बंजारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


बंजारा (गोर, लंबाणी आणि गोरमाटी असेही म्हणतात) हा भारतीय उपखंडातील (अफगाणिस्तान पासून राजस्थान राज्यापर्यंत) उत्तरपश्चिम बेल्टमधील भटक्या जमातीचे लोक म्हणून ओळखले जाणारा एक समुदाय आहे परंतु आता हा समाज भारताच्या जवळपास सर्वच राज्यामध्येही आढळतो. बंजारा लोकांच्या वसतीस्थानाला तांडा असे म्हणतात. महाराष्ट्रातील विदर्भ भागामध्ये विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे लोक राहतात.