पूजेची घंटी
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पूजेची घंटा म्हणजेहिंदूंच्या देवपूजेत वापरण्यात येणारी धातूची एक वस्तू.[१][२] ही बहुधा पितळेची असते. आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक पूजेसाठी चांदीची घंटाही वापरतात.
उपयोग
[संपादन]पूजेमध्ये घंटा नाद केल्यामुळे दुष्ट प्रवृत्ती दूर निघू जातात अशी धारणा असते. घंटा वाजविल्याने नाद निर्माण होतो आणि मनामध्ये प्रसन्नता येते असे मानले जाते.[१]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b "पूजा किंवा आरतीच्या वेळी घंटा का वाजवतात? जाणून घ्या शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या परंपरेसह धार्मिक महत्व | 🛍️ LatestLY मराठी". LatestLY मराठी. 2021-07-13. 2021-08-29 रोजी पाहिले.
- ^ Webdunia. "देवपूजा कशी करावी? संपूर्ण माहिती जाणून घ्या". marathi.webdunia.com. 2021-08-29 रोजी पाहिले.