Jump to content

ताम्हण (पूजापात्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू देवपूजेत वापरण्यात येणारे एक धातुचे पात्र.हे बहुधा तांब्याचे असते. आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक चांदीचे वा सोन्याचे ताम्हणही पूजेसाठी वापरतात.साचा:चित्रहवे

हे सुद्धा पहा[संपादन]